आवश्यक संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक संक्षिप्त
आवश्यक संक्षिप्त

आवश्यक संक्षिप्त

sakal_logo
By

03632
कोल्हापूर : विनित इंदुलकर यांचा सत्कार करताना काकासाहेब पाटील.

विनित इंदुलकर यांचा सत्कार
कोल्हापूर : मुळचे कोल्हापूरचे असलेले मुंबई रणजीपटू विनीत अजित इंदुलकर यांची भारतीय संघाच्या १६ वर्षाखालील तसेच मुंबई रणजी संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड झाली. याबद्दल सागरमाळ स्पोर्ट असोसिएशन व सीनियर लीजेंडरी क्रिकेटर्स ग्रुप यांच्यातर्फे काकासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी किरण खतकर व माजी नगरसेवक सुरेश धनुक्षे, रवी लाड, राम गायकवाड, संदीप चिगरे, प्रसाद घाटगे, विशाल पाटील, ओंकार चावरे, रामनाथ कात्रे उपस्थित होते.