Wed, Sept 27, 2023

आवश्यक- कात्यायनी मंदिर
आवश्यक- कात्यायनी मंदिर
Published on : 18 May 2023, 4:52 am
कात्यायनी मंदिरात उद्या शनि जयंती
कोल्हापूर ः कात्यायनी येथील श्री कात्यायनी मंदिरात शनिवारी (ता. १९) शनि जयंतीनिमित्त नवग्रह शांती व सप्तसिद्धी होम हवन होणार आहे. पहाटे अभिषेक, सकाळी नऊ वाजता धार्मिक विधी, होम हवन, बारा वाजता आरती आणि त्यानंतर मासिक महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कात्यायनी देवस्थान पुजारी राजू गुरव व कात्यायनी प्रसाद मंडळाचे अध्यक्ष वसंतराव जांभळे यांनी केले आहे.