निधन वृत्त

निधन वृत्त

निधनवृत्त
KOP23M03892
सुधा मिठारी
कोल्हापूकर ः संजीवन परिसर, सर्किट हाऊस, ताराबाई पार्क येथील सुधा सुरेश मिठारी (वय ७९) यांचे आज निधन झाले. त्यांच्या मागे मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.


23A00346
भगवान नरके
नंदगाव ः नंदगाव (ता. करवीर) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान शामराव नरके (वय ५५) यांचे
निधन झाले. त्यांनी विविध सेवा संस्थांचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.२१) सकाळी ९ वाजता आहे.

03357
रुक्मिणी कांबळे
सोनाळी : शिरोली दुमाला (ता.करवीर) येथील रुक्मिणी हिंदुराव कांबळे (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २१) आहे.

23M03854
मालती मोरे
इचलकरंजी : यशवंत कॉलनी येथील मालती रामचंद्र मोरे (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी, नातू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी आहे.

PUL23B03866
श्रीपती महाडिक
पुनाळ : महाडिकवाडी (ता. पन्हाळा) येथील श्रीपती संतू महाडिक (वय ९७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच गणपती महाडिक यांचे ते वडील होत.

०३८३८
केरबा पोवार
कोल्हापूर ः निळपण (ता. कागल) येथील केरबा गुंडू पोवार (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सुना, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

A02789
लक्ष्मी काजिर्णेकर
चंदगड : कुर्तनवाडी (ता.चंदगड) येथील लक्ष्मी मारुती काजिर्णेकर (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २२) सकाळी आहे.

KOW23B01174
संतोष सुतार
कोवाड : दुंडगे (ता. चंदगड) येथील मूर्तिकार संतोष तुकाराम सुतार (वय ४६) याचे निधन झाले. त्याच्या पश्चात भाऊ, भावजय, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com