Sun, Sept 24, 2023

भारत को ऑप क्रेडिट सोसायटी पदाधिकारी निवड
भारत को ऑप क्रेडिट सोसायटी पदाधिकारी निवड
Published on : 20 May 2023, 1:23 am
03975, 03976
भारत सोसायटीच्या अध्यक्षपदी उदय सावंत
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील भारत को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी उदय सावंत, तर उपाध्यक्षपदी सुमन वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड २०२२-२३ या वर्षासाठी असेल. या वेळी ज्येष्ठ संचालक दीपक शिंदे, बाबासो पाटील, शिवाजी जाधव, अनिल इंगवले, अतुल कारंडे, सविता जाधव, संस्था सचिव नितीन पोवार, कोल्हापूर शहर अध्यासी अधिकारी सी. एस. माळी उपस्थित होते.