नौकूडमध्ये जल जीवन मिशनचा प्रारंभ

नौकूडमध्ये जल जीवन मिशनचा प्रारंभ

gad223.jpg
04217
नौकूड : जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा प्रारंभ राजेश पाटील यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी जयसिंग चव्हाण, गंगाधर व्हसकोटी, अमर चव्हाण उपस्थित होते.
------------------------------
नौकूडमध्ये जलजीवन मिशनचा प्रारंभ
गडहिंग्लज : नौकूड (ता. गडहिंग्लज) येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा प्रारंभ केला. सुरगीश्वर मठाचे गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांच्या हस्ते सुरवात झाली. आमदार राजेश पाटील अध्यक्षस्थानी होते. या योजनेसाठी ६० लाख ९१ हजार ९०० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
आमदार पाटील यांनी नौकुडच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. प्रत्येक अडचणीत पाठीशी असल्याचा विश्वास दिला. नेताजी मांगले, चंद्रकांत दरेकर यांचीही भाषणे झाली. बाजार समितीचे सभापती अभय देसाई, रामाप्पा करिगार, अमर चव्हाण, जयसिंग चव्हाण, बाळेश नाईक आदी उपस्थित होते. सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात विकासकामांचा आढावा घेतला. सचिन गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. जयवंत बिरंजे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com