देसाई हॉस्पिटलमध्ये हृदयरुग्णांसाठी शिबीर

देसाई हॉस्पिटलमध्ये हृदयरुग्णांसाठी शिबीर

देसाई हॉस्पिटलमध्ये हृदयरुग्णांसाठी शिबीर
गडहिंग्लज, ता. २२ : येथील देसाई हॉस्पिटल कार्डिअॅक केअर सेंटरमध्ये हृदयरुग्णांसाठी शिबीराचे आयोजन केले आहे. २० मेपासून शिबिराला प्रांरभ झाला आहे. १० जूनपर्यंत हे शिबीर चालणार आहे. शिबीरात अँजिओग्राफी केवळ एक हजार रुपयांमध्ये होणार आहे. महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेतून अँजिओप्लास्टी मोफत केली जाणार आहे. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसह कॅथ लॅब, अतिदक्षता विभाग, टूडी इको व कल डॉपलर, इसीजी, क्रिटीकल केअर युनिट आदी सुविधा उपलब्ध आहेत. हृदयरुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर देसाई, डॉ. रोहित देसाई यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com