इचलकरंजीत काँग्रेसतर्फे निदर्शने

इचलकरंजीत काँग्रेसतर्फे निदर्शने

ich223.jpg
04244
इचलकरंजी ः शहर काँग्रेसतर्फे खासदार ब्रीजभूषण सिंग यांच्याविरोधात मलाबादे चौकात निदर्शने केली.
----------
इचलकरंजीत काँग्रेसतर्फे निदर्शने
इचलकरंजी ः भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात आज शहर काँग्रेसतर्फे निदर्शने केली. भाजप शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मलाबादे चौकात केलेल्या आंदोलनात प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी याबाबतच्या भाजपच्या धोरणावर हल्लाबोल केला. आंदोलनात शशिकांत देसाई, बाबासाहेब कोतवाल, प्रमोद खुडे, समीर शिरगावे, रवि वासुदेव, प्रमोद नेजे, ओंकार आवळकर, सचिन साठे, तौसीफ लाटकर, अश्पाक सय्यद, मोहसीन पठाण, प्रवीण फगरे, प्रा. गंगाधर माळी आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com