Mon, Sept 25, 2023

महाराणा जयंती
महाराणा जयंती
Published on : 22 May 2023, 3:15 am
04351
कोल्हापूर : महापालिकेतर्फे महावीर गार्डन येथील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना डॉ. विजय पाटील, सतिश फप्पे, तुषार भरसट, अमरसिंग राजपूत, वसंतराव मुळीक, दिलीप पोवार, बबन रानगे, महेश मछ्ले आदी.
महापालिकेतर्फे महाराणा प्रताप यांना अभिवादन
कोल्हापूर : महापालिकेतर्फे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त महावीर गार्डन येथील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी उपशहर अभियंता सतिश फप्पे, तुषार भरसट, अमरसिंग राजपूत, वसंतराव मुळीक, दिलीप पोवार, बबन रानगे, महेश मछले, केवलसिंग राजपूत, बटूसिंग राजपूत, जयराज राजपूत, किरणसिंग राजपूत, सतिशसिंग राजपूत, दादा पाटोळे, अरुण जमादार आदी उपस्थित होते.