आजचे कार्यक्रम- २३ मे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- २३ मे
आजचे कार्यक्रम- २३ मे

आजचे कार्यक्रम- २३ मे

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- २३ मे
........
० गुरूवंदना महोत्सव ः नादब्रम्ह संगीत गुरूकुलतर्फे एकशे एक बासरीवादकांचे बासरीवादन, पं. अरूण कुलकर्णी यांचा गौरव. स्थळ ः संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह. वेळ ः सायंकाळी सहा
० कीर्तन ः श्री सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे शरदबुवा घाग यांचे ‘संतचरित्र'' या विषयावर कीर्तन. स्थळ ः अंबाबाई मंदिर. वेळ ः सायंकाळी सात
० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक ॲनॉनिमस संस्थेतेतर्फे मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः महाराणी ताराबाई विद्यालय, मंगळवार पेठ, वेळ ः सायंकाळी साडेसात
....