महाराणा प्रताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराणा प्रताप
महाराणा प्रताप

महाराणा प्रताप

sakal_logo
By

04370
राजपूत समाजातर्फे अभिवादन
कोल्हापूर ः येथील राजपूत समाज आणि कोल्हापूर महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने महाराणा प्रताप जयंती साजरी झाली. महावीर गार्डन येथील पुतळ्याला मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या उपस्थितीत अभिवादन झाले. यावेळी समाजाचे जिल्हाध्यक्ष अमरसिंह राजपूत, माजी नगरसेवक दिलीप पोवार, सचिव जयराज राजपूत, बबलू राजपूत, बबन रानहे, महेश मछले, केवलसिंह राजपूत, बट्टूसिंह राजपूत यांच्यासह जिल्ह्यातील समाजबांधव उपस्थित होते.