Sun, Sept 24, 2023

शिवाजी विद्यापीठात महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन
शिवाजी विद्यापीठात महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन
Published on : 22 May 2023, 4:50 am
04376
महाराणा प्रताप सिंह यांना
शिवाजी विद्यापीठात अभिवादन
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठात सोमवारी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. तानाजी चौगुले, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, सुरेश बंडगर, मधुकर पाटील, राजेंद्र जाधव, सौरभ पवार, महेश नायकवडी आदी उपस्थित होते .