निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

फोटो : 04540

भालचंद्र भोसले
कोल्हापूर : न्यू मोरे कॉलनी येथील भालचंद्र जयसिंगराव भोसले (नाधवडेकर सरकार) (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.
...
फोटो : 04541

रुक्मिणी नेजदार
कोल्हापूर : कसबा बावडा, हनुमान गल्ली येथील रुक्मिणी हिंदुराव नेजदार (वय ७५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २४) कसबा बावडा स्मशानभूमी येथे आहे.
...
फोटो : 04543

सदाशिव पिंगळे
कोल्हापूर : कसबा बावडा, मराठा कॉलनी येथील सदाशिव धोंडीराम पिंगळे (अण्णा) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २४) सकाळी आहे.
...

फोटो : 04544

दिनकरराव जवादे
कोल्हापूर : आर. के. नगर येथील निवृत्त प्राचार्य दिनकरराव विठ्ठलराव जवादे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २४) आहे.
...

फोटो : 04548

शांताबाई पाटील
कोल्हापूर : जवाहरनगर येथील शांताबाई महादेव पाटील (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, जावई, नातू असा परिवार आहे.
...
फोटो : 04552

सुखदेव माजगावकर

कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथील सुखदेव केशव माजगावकर (वय ७१) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २४) सकाळी आहे.
...

फोटो : 04553

विमल शेटे
कोल्हापूर : रविवार पेठ, जैन गल्ली येथील विमल जयकुमार शेटे (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे.
...
फोटो : 04554

राधाबाई गवळी
कोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील राधाबाई सांदिपनी गवळी (वय ८८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २४) सकाळी आहे.
...

फोटो : 04564

सरस्वती पोवार
कोल्हापूर : कदमवाडी येथील श्रीमती सरस्वती गणपती पोवार (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, नातवंडे असा परिवार आहे.