Fri, Sept 29, 2023

महाराणा प्रतापसिंह यांना इचलकरंजी मनपातर्फे अभिवादन
महाराणा प्रतापसिंह यांना इचलकरंजी मनपातर्फे अभिवादन
Published on : 23 May 2023, 2:54 am
ich2312.jpg
04579
इचलकरंजी ः महापालिकेच्यावतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
------------
महाराणा प्रतापसिंह यांना
इचलकरंजी मनपातर्फे अभिवादन
इचलकरंजी ः येथील महापालिकेच्यावतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस प्रभारी उपायुक्त केतन गुजर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. यावेळी नगर सचिव विजय राजापूरे, मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, शितल पाटील, सदाशिव शिंदे, सुनिल शिंदे, राहुल पोटे, आयुब शेख, बजरंग ओतारी, मारुती जाधव आदी उपस्थित होते.