डॉ. निळपणकर यांचा सत्कार

डॉ. निळपणकर यांचा सत्कार

gad245.jpg
04665
गडहिंग्लज : डॉ. आर. एस. निळपणकर यांचा सत्कार डॉ. अनिल कुराडे व डॉ. एस. एम. कदम यांच्या हस्ते झाला. या वेळी सुधीर मुंज, राहुल जाधव, आझाद पटेल आदी उपस्थित होते.
-----------------------------------------------------
डॉ. निळपणकर यांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील शिवराज विद्या संकुलाच्या विना-अनुदानित विभागाच्या ॲकॅडमिक डायरेक्टरपदी निवड झाल्याबद्दल डॉ. आर. एस. निळपणकर यांचा सत्कार शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे व प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या हस्ते सत्कार केला. डॉ. कुराडे यांनी महाविद्यालयातील परंपरा, विविध उपक्रमशील प्रयोग तसेच विनाअनुदानित विभागाची माहिती दिली. डॉ. निळपणकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सुधीर मुंज यांनी स्वागत केले. फार्मसीचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव, डॉ. आर. डी. कमते, प्रा. के. एस. देसाई, प्रा. दीपिका खांडेकर, प्रा. रवी खोत, प्रा. बी. एस. पठाण आदी उपस्थित होते. विनाअनुदानित विभागाचे समन्वयक प्रा. आझाद पटेल यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com