पतसंस्था निवड

पतसंस्था निवड

04735
04736

शरद नागरी पतसंस्थेच्या
अध्यक्षपदी गोंविद पाटील
बालिंगा : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील शरद नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर संस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडही बिनविरोध करण्यात आली. गोंविद भाऊ पाटील यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत पांडुरंग निवड केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदीप पाटील यांनी काम पाहिले. नूतन संचालक डी. एम. पाटील, हिंदूराव पाटील, उत्तम पाटील, श्रीकांत पाटील, सर्जेराव पाटील, मारुती पाटील, बळीराम पाटील, संभाजी पाटील, सागर पाटील, हंबीरराव पालकर, धनाजी पोवार, मंगल पाटील, सज्जाका कदम या नूतन संचालकांचा जनसेवा सहकार समूहाचे अध्यक्ष आनंदराव पाटील, नानासाहेब पाटील, एस. एस. पाटील, ज्ञानदेव पाटील, तहसीलदार संदीप पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com