आजचे कार्यक्रम- २६ मे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- २६ मे
आजचे कार्यक्रम- २६ मे

आजचे कार्यक्रम- २६ मे

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम
०संगणक कक्ष उदघाटन ः दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील संगणक कक्षाचे उदघाटन. स्थळ ः नेहरू हायस्कूल, दसरा चौक. वेळ ः सकाळी नऊ
०पुस्तक प्रकाशन ः शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या ‘विद्येच्या प्रांगणात'' पुस्तकाचे प्रकाशन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सायंकाळी पाच
०विनामूल्य नेत्ररोग शिबिर ः सर्वमंगल सेवा संस्थेतर्फे विनामूल्य नेत्ररोग तपासणी शिबिर. स्थळ ः नेत्रोपचार मोफत केंद्र, वेळ ः सायंकाळी सहा
०कीर्तन ः श्री सिद्धीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे विश्वासकाका कुलकर्णी यांचे ‘संतचरित्र'' या विषयावर कीर्तन. स्थळ ः अंबाबाई मंदिर. वेळ ः सायंकाळी सात
० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक ॲनॉनिमस संस्थेतेतर्फे मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः वि. स. खांडेकर प्रशाला, शाहूपुरी. वेळ ः सायंकाळी साडेसात
....