निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

०५०४९
तुकाराम पाटील
कोल्हापूर ः कसबा बावडा येथील तुकाराम नाना पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २८) आहे.

०५०४८
चंद्रकांत पवार
कोल्हापूर ः प्रतिभानगर येथील चंद्रकांत रामचंद्र पवार (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

05065
सोनाबाई वाडकर
कोल्हापूर ः येथील राजारामपूरी ८ वी गल्लीतील सोनाबाई तानाजी वाडकर (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांचे मागे पती, मुलगा, सून, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

०५०५२
शकुंतला शिंदे
कोल्हापूर ः शिवाजी पेठ येथील शकुंतला शिवाजीराव शिंदे (वय ८२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २६) आहे.

०५०४७
मंगेश कुलकर्णी
कोल्हापूर ः संभाजीनगर येथील मंगेश कुलकर्णी (वय ५८) यांचे निधन झाले.

०५०४५
प्रभाकर जोशी
कोल्हापूर ः मलकापूर (ता. शाहुवाडी) येथील प्रभाकर पांडुरंग जोशी (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

०५०४३
शांताराम कांबळे
कोल्हापूर ः मांडुकली (ता. गगनबावडा) येथील शांताराम ज्ञानू कांबळे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

०५०४४
सिंधू कारेकर
कोल्हापूर ः कळंबा रोड येथील सिंधु दत्तात्रय कारेकर (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

03364
साऊबाई पाटील
राशिवडे बुद्रुक : येळवडे (ता. राधानगरी) श्रीमती साऊबाई बळवंत पाटील ( वय 92) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी ( ता. २८) आहे.

03363
शकुंतला धनवडे
राधानगरी ः बनाचीवाडी (ता. राधानगरी) येथील शकुंतला पांडुरंग धनवडे (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

04478
लक्ष्मी देसाई
कोनवडे ः मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथील श्रीमती लक्ष्मी बापू देसाई (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २६) आहे.

04476
आनंदा पाटील
कोनवडे ः येथील आनंदा गणपती पाटील (वय ८८) यांचे निधन झाले. ते माजी उपसरपंच होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, सून नातवंडे असा परिवार आहे.

01554
सुलोचना भोसले
सोनाळी ःहसूर दुमाला (ता. करवीर) येथील सुलोचना तात्यासाहेब भोसले (वय ८८ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

01552
शांताबाई पाटील
सोनाळी ः सडोली खालसा (ता. करवीर) येथील शांताबाई साताप्पा पाटील (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.