निधन

निधन

५२२३
कमल पोळ
कोल्हापूर ः वाय. पी. पोवार नगर येथील कमल बाजीराव पोळ (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

05226
किरण डकरे
कोल्हापूर: जाधववाडी येथील गुड मॉर्निंग हास्य क्लबचे अध्यक्ष किरण बाबूराव डकरे (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार (ता. २८) बापट कॅम्प स्मशानभूमीत आहे.

KOP23M05260
लक्ष्मी पारकर
कोल्हापूर ः विक्रमनगर येथील सौ. लक्ष्मी काशिनाथ पारकर (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.

23B03585
भगवान जाधव
कुडित्रे ः दोनवडे येथील भगवान पांडुरंग जाधव (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २७) आहे.

B03903
पंडित काळे
पुनाळ : दिगवडे (ता. पन्हाळा) येथील पंडित कृष्णा काळे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

०२१४८
महिपती पाटील
सोनाळी ः घानवडे येथील महिपती धोंडी पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार (ता. २८) आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com