आजचे कार्यक्रम- २७ मे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- २७ मे
आजचे कार्यक्रम- २७ मे

आजचे कार्यक्रम- २७ मे

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- २७ मे
........

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा ः नागोजीराव पाटणकर हायस्कूल व माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा. स्थळ ः नागोजीराव पाटणकर हायस्कूल. वेळ ः सकाळी नऊ
० कीर्तन सोहळा ः ब्राम्हण सभा करवीर मंगलधाम आणि प्रबोधन भारती संस्थेतर्फे विश्वासबुवा कुलकर्णी यांचे कीर्तन. स्थळ ः ब्राम्हण सभा करवीर मंगलधाम. वेळ ः सायंकाळी साडेपाच
० कीर्तन ः श्री सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे रोहिणी माने यांचे ‘संतचरित्र'' या विषयावर कीर्तन. स्थळ ः अंबाबाई मंदिर. वेळ ः सायंकाळी सात
० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक ॲनॉनिमस संस्थेतेतर्फे मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः शिवाजी मंदिर, उभा मारूती चौक. वेळ ः सायंकाळी साडेसात