पृथ्वीराज चव्हाण कराड रस्ता

पृथ्वीराज चव्हाण कराड रस्ता

कराडमधील पाडलेल्या
पुलामुळे दोन वर्षे त्रास होणार


‘कराड येथील राष्ट्रीय महामार्गवरील उड्डाण पुलांचे काम सुरु आहे. हे काम आणखी दोन वर्षे सुरु राहील. त्यामुळे कोल्हापूर- पुणे वाहतूकदारांना आणखी दोन वर्षे त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे वाहतूकदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले. ते म्हणाले, ‘कोल्हापूर- पुणे राष्ट्रीय महावार्गाचे सहपदरीकरण सुरु आहे. कराड-मलकापूर शहराजवळील कोल्हापूर-पुणे महामार्गावर असणारा जुना उड्डाणपुल पाडलेला आहे. त्याच्यासमोरील चौपदरीकरण असणारा उड्डाण पुलही पाडलेला आहे. नवीन चौदा पदरी पूल आणि सहापदरी हवाई उड्डाण पूल होणार आहे. हे काम दोन वर्षे सुरु राहणार आहे. ’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com