निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

05409
प्रकाश मुनीश्‍वर
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील रहिवासी अंबाबाई मंदिरातील ज्येष्ठ श्रीपूजक प्रकाश श्रीधर मुनीश्‍वर (वय ७९) यांचे निधन झाले. ते श्रीपूजक नितीन मुनीश्‍वर यांचे वडील होत. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, नातू, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २८) आहे.

05410
किशोर शिंदे
कोल्हापूर : शाहूपुरी सातव्या गल्लीतील किशोर शांताराम शिंदे (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

05413
लक्ष्मी पाटील
कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथील लक्ष्मी हिंदूराव पाटील (वय ७०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २८) आहे.

03203
बाजीराव डोंगळे
शाहूनगर : घोटवडे (ता. राधानगरी) येथील बाजीराव कृष्णा डोंगळे (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन, मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

04571
रामकृष्ण हावळ
चंदगड : येथील रामकृष्ण गणपती हावळ (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

03250
पांडुरंग गौड
माजगाव : खोतवाडी (ता. पन्हाळा) येथील पांडुरंग तुकाराम गौड (वय ४६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, मुलगा, भावजय, पुतण्या असा परिवार आहे.

04489
पांडुरंग कुंभार
कोनवडे : दारवाड (ता. भुदरगड) येथील पांडुरंग तुकाराम कुंभार (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २८) आहे.

04486
आनंदा पाटील
म्हाकवे : बेलवळे खुर्द (ता. कागल) येथील आनंदा माणकू पाटील (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, भाऊ सुना, नातवंडे असा परिवार आहे.

03596
चिंगूबाई झांजगे
बालिंगा : हणमंतवाडी (ता. करवीर) येथील चिंगूबाई रामचंद्र झांजगे (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, पाच मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २९) आहे.

03594
अंजना आयरेकर
बालिंगा : येथील अंजना गजानन आयरेकर (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (वय २९) आहे.