* लगबग ''मॉन्सून पूर्व''ची..!

* लगबग ''मॉन्सून पूर्व''ची..!

gad2812.jpg ते gad2815.jpg
----------------------------------------
* लगबग ''मॉन्सून पूर्व''ची..!
गडहिंग्लज : मे महिना उजाडला की मॉन्सूनपूर्व शेतीची कामांना गती येते. कधी पाऊस पडेल आणि पेरणी कशी लवकर करता येईल याच चिंतेत शेतकरी असतो. त्यासाठीच शेतजमिन सज्ज ठेवण्याचे महत्वपूर्ण काम शिवारात सुरु आहे. खत पसरणे, खोडवी वेचणे, बांधबंदीस्ती करणे आणि पावसाआधीच चारा घराकडे आणणे अशा कामांमध्ये ग्रामीण भाग व्यस्त असल्याची छायाचित्रे टिपली आहेत ’सकाळ’चे छायाचित्रकार आशपाक किल्लेदार व अमर डोमणे यांनी.
-------------------------------------------------

gad2812.jpg
05609
नरेवाडी : मृगाचा पेरा..सोन्याचा हे सार्थ ठरवण्यासाठी खत पसरुन जमिनीची सुपिकता वाढविण्यात महिला व्यस्त आहेत.
-------------------------------------------------------
gad2813.jpg
05612
गिजवणे : खरीप पिकामध्ये पावसाळ्यात तण जास्त येवू नये म्हणून बारीक-सारीक खोडवीसुद्धा वेचण्यात शेतकरी महिला मग्न आहेत.
-------------------------------------------------------
gad2814.jpg
05613
चन्नेकुप्पी : अतिवृष्टीत पावसाचे पाणी येवून पिकाचे नुकसान होवू नये किंवा कमी पावसातही पाणी साचून रहावे यासाठी शेतकरी कुटूंब बांधबंदीस्ती करीत आहे.
-------------------------------------------------------
gad2815.jpg
05614
हसूरवाडी : पावसाच्या आधी गवत घरात सुरक्षित नेणे महत्वाचे असते. शेतवडीत असलेले भाताचे पिंजर बैलगाडीतून घराकडे नेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com