‘कित्तूरकर’ च्या विद्यार्थ्यांचे यश

‘कित्तूरकर’ च्या विद्यार्थ्यांचे यश

gad291.jpg :
05655
सपना कुंभार, प्रतीक्षा सावंत, साहिल खुडे
--------------------------------
‘कित्तूरकर’च्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : येथील रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत यश मिळवले. कला शाखेचा ८३.९८, वाणिज्य शाखेचा ९८.६२, इंग्रजी वाणिज्य शाखेचा १००, व्होकेशनल शाखेचा ९६.६२, विज्ञान शाखेचा ९९.३५ टक्के निकाल लागला. कला शाखेत अनुक्रमे सपना कुंभार, मधुरा पाटील, हेमा दोडके, वाणिज्य शाखेत प्रतीक्षा सावंत, अंकिता कोटबागी, दीक्षा शेरेकर, इंग्रजी वाणिज्य शाखेत अर्पिता बारापत्रे, वैष्णवी नांदवडेकर, साक्षी गायकवाड, विज्ञान शाखेत साहिल खुडे, सानिका कुंभार, कोमल कराडे, व्होकेशनल शाखेत प्रतीक्षा देसाई, सानिका अमाते व नेहा कुरळे, कुणाल गुरव यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, प्राचार्य विजय चौगुले, उपप्राचार्या अनिता चौगुले, प्रा. व्ही. पी. पन्हाळे, प्रा. आर. बी. पाटील, प्रा. आय. एन. आजरेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com