इचल: पाऊस वृत्त

इचल: पाऊस वृत्त

5789

इचलकरंजी ः शहरात सोमवारी सांयकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. (छायाचित्र ः अनंतसिंग)
...

इचलकरंजीत हलक्या सरी

इचलकरंजी, ता.२९ ः शहरात सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वळीवाची शक्यता असताना केवळ हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे दिवसभर उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे निर्माण झालेल्या थोड्याशा गारव्याचा आनंद मिळाला. यापूर्वी दोन-तीन वेळा पावसाचे वातावरण झाले. मात्र प्रत्यक्षात पावसाने हुलकावणी दिली होती. आज मात्र सायंकाळी पावसाने हजेरी लावली, मात्र केवळ शिडकाव झाला. या कालावधीत नागरिकांची थोडी तारांबळ उडाली. मात्र थोड्याच वेळानंतर पाऊस थांबला. त्यानंतर पुन्हा जनजीवन सुरळीत झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com