निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

02150
पोपट पाटील
कोल्हापूर : मंगरायाचीवाडी (ता. हातकणंगले) येथील पोपट गणपतराव पाटील (वय ४१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३१) आहे.

05795
बाळू गोसावी
कोल्हापूर : वडणगे येथील गोसावी वसाहतीतील बाळू पाटलू गोसावी (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ३०) आहे.

12892
दिवाकर ठाणेकर
कोल्हापूर : दिवाकर रामचंद्र ठाणेकर (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.

05796
शिवानी तळेकर
कोल्हापूर : कसबा बीड (कणेरीवाडी) येथील शिवानी भगवान तळेकर (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

05797
बेबीताई हेगडे
कोल्हापूर : चांदणे नगर, रुईकर कॉलनी येथील बेबीताई बाळू हेगडे (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

05798
सुलोचना कांबळे
कोल्हापूर : गंगाई लॉन, राज्याभिषेक कॉलनी, पांडुरंग नगरी येथील सुलोचना दिनकर कांबळे (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

05788
आनंद कुलकर्णी
कोल्हापूर : जरगनगर येथील आनंद नारायण कुलकर्णी (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

03578
बाबासो मस्कर
बालिंगा : शिंगणापूर (ता. करवीर) येथील बाबासो मारुती मस्कर (वय ७९) यांचे निधन झाले. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

01758
कुसुम प्रभावळे
बिद्री : फुलेवाडी येथील कुसुम यशवंत प्रभावळे (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

03368
पार्वती पाटील
राशिवडे बुद्रुक : येळवडे (ता. राधानगरी) येथील पार्वती शंकर पाटील (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

01224
बासुद्दीन सनदी
कसबा सांगाव : मौजे सांगाव (ता. कागल) येथील बासुद्दीन फैजूल सनदी (वय ८२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३१) सकाळी आहे.

01949
मकबुल मकानदार
नानीबाई चिखली : खडकेवाडा (ता. कागल) येथील मकबुल चाँदसो मकानदार (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३१) आहे.

02248
कृष्णात पाटील
कसबा बीड : कसबा आरळे (ता. करवीर) येथील कृष्णात मारूती पाटील (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना असा परिवार आहे.


01561
सखूताई लोखंडे
सोनाळी : हसूर दुमाला (ता. करवीर) येथील सखूताई सदाशिव लोखंडे (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.