Thur, Sept 28, 2023

विनायक गावडे यांना पीएचडी
विनायक गावडे यांना पीएचडी
Published on : 30 May 2023, 2:07 am
05870
विनायक गावडे यांना पीएचडी
कोल्हापूर ः निमशिरगाव येथील विनायक विठ्ठल गावडे यांनी शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्र विभागातील पीएचडी मिळवली. त्यांनी ‘प्लांट एक्सट्रॅक्ट मेडिएटेड सिन्थेसिस ऑफ मेटल ऑक्साईड नॅनोस्ट्रक्चर्स अँड देअर अँप्लिकेशन इन फोटोकॅटॅलिसिस’ विषयावर संशोधन केले. त्यांना रसायनशास्त्र विभागातील डॉ. के. एम. गरडकर यांच्यासह प्रा. एस. आर. साबळे, जयसिंगपूर कॉलेजचे आर. एस. ढब्बे यांचे सहकार्य मिळाले.