आजचे कार्यक्रम-३१ मे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम-३१ मे
आजचे कार्यक्रम-३१ मे

आजचे कार्यक्रम-३१ मे

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम-३१ मे
.........
० अहिल्याबाई होळकर जयंती ः मल्हार सेनेतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. स्थळ ः अहिल्याबाई होळकर स्मारक, आपटेनगर. वेळ ः सकाळी नऊ
० पुस्‍तक प्रकाशन ः भाग्यश्री प्रकाशन संस्थेतर्फे उत्तम फराकटे लिखित ‘हिंगणमिठ्ठा’ या पुस्तकाचे प्रकाशन. स्थळ ः संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह. वेळ ः सायंकाळी पाच
० शिवराज्याभिषेक दिन व्याख्यान ः अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत रवींद्र पोखरकर यांचे व्याख्यान. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सायंकाळी साडेपाच
० स्मृतीदिन ः भारतीय इतिहास संकलन समितीच्या वतीने अमरसिंह राणे यांचा नववा स्मृतीदिन. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांचे व्याख्यान. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सायंकाळी साडेपाच
० कीर्तन ः श्री सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे चारूदत्तबुवा आफळे यांचे कीर्तन. स्थळ ः श्री अंबाबाई मंदिर. वेळ ः सायंकाळी सात
० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस संस्थेतर्फे विनामूल्य मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः कोल्हापूर केमिस्ट असोसिएशन, व्हीनस कॉर्नर. वेळ ः सायंकाळी साडेसात