- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-
-

-

sakal_logo
By

06246
कोल्हापूर : स्नेहमेळाव्यात सहभागी झालेले इंदिरा गांधी विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी, शिक्षक.

इंदिरा गांधी विद्यानिकेतनच्या
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
कोल्हापूर : इंदिरा गांधी विद्यानिकेतनच्या दहावी १९८०-८२ माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. निवृत्त शिक्षक पवार, देसाई, पाटील यांचा सत्कार करण्यात आला. माजी उपमहापौर महेश सावंत, अभय मिराशी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील पाटील, एल. एस. पाटील, शिवाजी कदम, भीमराव पाटील, महेश सावंत यांनी परिश्रम घेतले.