Mon, Sept 25, 2023

देसाई, सरदेसाईंना होळकर पुरस्कार
देसाई, सरदेसाईंना होळकर पुरस्कार
Published on : 1 June 2023, 12:57 pm
gad15.jpg
06329
निंगुडगे : ग्रामपंचायतीतर्फे अनिता देसाई व ऊर्मिला सरदेसाई यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
----------------------------------------------------
देसाई, सरदेसाईंना होळकर पुरस्कार
आजरा : महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल निंगुडगे (ता. आजरा) येथील अंगणवाडी सेविका अनिता देसाई व ग्रामपंचायत सदस्य ऊर्मिला सरदेसाई यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान केला. ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रम झाला. यावेळी सरपंच कृष्णा कुंभार, ग्रामपंचायत सदस्य वंदना देसाई, शीतल चौगुले, स्मिता कांबळे, ग्रामसेवक यशवंत कुंभार उपस्थित होते.