मांगनूर सावतवाडीत पुरस्कार वितरण

मांगनूर सावतवाडीत पुरस्कार वितरण

gad18.jpg
06342
मांगनूर सावतवाडी : ग्रामपंचायतीतर्फे सुगंधा पाटील व वैजयंता होडगे यांना पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी शारुबाई चव्हाण, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
------------------------------------------------------
मांगनूर सावतवाडीत पुरस्कार वितरण
गडहिंग्लज : मांगनूर तर्फ सावतवाडी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीतर्फे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी केली. सरपंच शारुबाई चव्हाण, उपसरपंच प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जयंतीनिमित्त महिला व बालविकास क्षेत्रात काम केल्याबद्दल श्रीमती सुगंधा पाटील व वैजयंता होडगे यांना अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देवून गौरवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com