आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

* शासनाच्या वतीने शिवराज्यभिषेक कार्यक्रम ःवेळ - सकाळी ७ वाजता, स्थळ - शिवाजी चौक
* पै. कै. युवराज पाटील स्मृतिदिनानिमित्त फोटो पूजन ः वेळ - सकाळी ११ वाजता, स्थळ - खासबाग मैदान
*मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप ः वेळ - सकाळी ११.३० वाजता, स्थळ - शिवाजी चौक
*राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक ः वेळ - दुपारी २.३० वाजता, स्थळ - राष्ट्रवादी कार्यालय, मार्केट यार्ड
*महापालिकेच्या वतीने कुस्ती स्पर्धा, वेळ - सायंकाळी ४ वाजता ः स्थळ - खासबाग मैदान
*जिम्नॅस्टीक सेंटरचे उद्‌घाटन, वेळ - सायंकाळी ५ वाजता ः स्थळ - इंजिनिअरिंग असोसिएशन हॉल, उद्यमनगर
* शिवराज्यभिषेक दिनानिमित्त वक्तृत्‍व स्पर्धा, वेळ - सायंकाळी ७ वाजता ः स्थळ - निवृत्ती चौक, अर्ध शिवाजी पुतळा
* सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे प्रवचन : वेळ - सायंकाळी ७.३० वाजता, स्थळ - महालक्ष्मी मंदिर
* मद्यमुक्तीची महासभा ः अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसतर्फे मद्यमुक्तीची महासभा, वेळ - सायंकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत
स्थळ - वि. स. खांडेकर प्रशाला, शाहूपुरी व्यापारी पेठ