निधन वार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वार्ता
निधन वार्ता

निधन वार्ता

sakal_logo
By

०६४३८
प्रेमिलाबेन शहा
कोल्हापूर ः नागाळा पार्क येथील प्रेमिलाबेन दिलीप शाह यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

०६४३७
जयश्री कदम
कोल्हापूर ः शिंगणापूर येथील जयश्री अरुण कदम (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

०६४३६
चंपा कांबळे
कोल्हापूर ः शिरोली पुलाची येथील चंपा बापूराव कांबळे (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

03926
शिवाजी लोंढे
पुनाळ : कळे (ता.पन्हाळा) येथील शिवाजी ईश्‍वरा लोंढे (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

03924
पाडवाई पाटील
पुनाळ : म्हाळुंगे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) येथील पाडवाई लक्ष्मण पाटील (वय ९५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शुक्रवरी (ता. २) आहे.

04501
अनिता आवळेकर
म्हाकवे : लिंगनूर (कापशी) येथील श्रीमती अनिता शहाजी आवळेकर (वय ५१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २)आहे.