बसस्थानकातील समस्यांबाबत निवेदन

बसस्थानकातील समस्यांबाबत निवेदन

ich24.jpg
06605
इचलकरंजी : बसस्थानकातील समस्याबाबत इनामच्या वतीने निवेदन देण्यात आले.
--------
बसस्थानकातील समस्यांबाबत निवेदन
इचलकरंजी : एस टी बसस्थानकामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यास आळा घालण्याससाठी प्रथम बसेस खाली कराव्यात. त्यानंतर फ्लाटावर लावाव्यात. या मागणीचे निवेदन इचलकरंजी नागरिक मंचतर्फे शिवतीर्थ बसस्थानक प्रमुख शिल्पा थोरात यांना दिले. यावेळी बसस्थानक प्रमुखांनी कारवाईबाबत लेखी आदेश काढल्याचे सांगितले. तसेच बाहेरून येणाऱ्या गाड्यांनाही या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकांकडून स्पष्ट केले. शिष्टमंडळात राजु कोन्नुर, नितीन ठिगळे, दीपक पंडित, राम आडकी, जतीन पोतदार, रूपाली माळी, मीना कासार, डॉ. सुप्रिया माने, संजय डाके, अमित बियाणी, महेंद्र जाधव, हरीश देवाडिगा उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com