निधन वृत्त

निधन वृत्त

फोटो : 06631

तानाजी जाधव
कोल्हापूर : पाचगाव येथील तानाजी कृष्णा जाधव (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
...
रुक्मिणी पाटोळे
कोल्हापूर : न्यू पॅलेस परिसर, पाटोळे मळा येथील श्रीमती रुक्मिणी जयसिंगराव पाटोळे (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
...
फोटो : 06642
राजाराम पाटील
कोल्हापूर : आदमापूर येथील राजाराम ज्ञानू पाटील (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
...
B04496
शिवाजी डावरे
म्हाकवे : गलगले (ता. कागल) येथील शिवाजी अनंत डावरे (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
...
विलास पाटील
घुणकी : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील विलास विष्णू पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ३) तळसंदे येथे आहे.
...
B03360
सदाशिव सोनुले
उजळाईवाडी ः गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील सदाशिव आप्पाजी सोनुले (वय ९१) यांचे निधन झाले.
...
06590
मालूताई कावरे
कोल्हापूर, ता. २ ः राजलक्ष्मी नगर, देवकर पाणंद (मूळ वाळवे खुर्द, ता. कागल) येथील श्रीमती मालूताई अण्णासो कावरे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ४) पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.
...
B05559
शिवाजी आमते
जयसिंगपूर : येथील ज्योतिर्लिंग हौसिंग सोसायटी-साखळे मळा परिसरातील शिवाजी रामचंद्र आमते (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक भाऊ, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
...
६६७५
सर्जेराव तेली
बाजारभोगाव : पाटपन्हाळा (ता. पन्हाळा) येथील सर्जेराव गणपती तेली (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ४) आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com