निधन वृत्त
06807
आप्पासाहेब चव्हाण
नूल : येथील आप्पासाहेब बाबूराव चव्हाण (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.४) सकाळी नऊला आहे. ‘सकाळ’चे वितरक सुनील चव्हाण यांचे ते वडील होत.
....
06722
जोतिबा आडसुळे
गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील जोतिबा रामा आडसुळे (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.५) सकाळी आहे.
...
00808
शरद सुतार
प्रयाग चिखली : रजपूतवाडी (ता. करवीर) येथील माजी उपसरपंच शरद रत्नाकर सुतार (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, आई, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.४) सकाळी ९ वाजता क्षेत्र प्रयाग येथे आहे.
...
00806
नंदू संघवी
प्रयाग चिखलीः सोनतळी (ता. करवीर) येथील नंदू ऊर्फ विद्यानंद हरिभाऊ संघवी (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.४) सकाळी १० वाजता आहे.
...
00804
विठ्ठल चौगले
प्रयाग चिखली : येथील विठ्ठल श्रीपती चौगले (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.