Mon, Sept 25, 2023

निवड महत्वाची
निवड महत्वाची
Published on : 3 June 2023, 5:13 am
06856, 06857
महेंद्र कुंभार अध्यक्षपदी
कोल्हापूर : शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी महेंद्र कुंभार तर उपाध्यक्षपदी सुरेखा माजगावकर यांची बिनविरोध निवड झाली. विजय पुरेकर, शांताराम माजगावकर, एकनाथ माजगावकर, चंद्रकांत कुंभार, अभिजित कुंभार, राकेश वडणगेकर, शिवाजी कुंभार, आशिष पाडळकर, सौ. उज्ज्वला ब्रम्हपुरे हे संचालक उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. एम. तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.