
निधन वृत्त
फोटो : 06859
नंदकुमार मिरजकर
कोल्हापूर : जवाहरनगर येथील नंदकुमार अनंत मिरजकर (वय ६५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ५) आहे.
फोटो : 06861
इस्माईल अत्तार
कोल्हापूर : जाधववाडी परिसरातील घोडकेवाडी येथील इस्माईल आमुलाल अत्तार (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : 06863
मंगल राऊत
कोल्हापूर : बुद्धिहाळकरनगर, कळंबा रिंग रोड येथील श्रीमती मंगल सुरेश राऊत (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : 06872
अनंत माने
कोल्हापूर : रायगड कॉलनी, पाचगाव रोड येथील अनंत तुकाराम माने (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली, मुलगा, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : 06878
सुनील देवकुळे
कोल्हापूर : राजारामपुरी दुसरी गल्ली येथील सुनील बाळू देवकुळे (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे, भाऊ व बहीण असा परिवार आहे.
फोटो : 06879
शंभूनाथ पवार
कोल्हापूर : बापूरामनगर, कळंबा येथील शंभूनाथ आनंदा पवार (वय ४७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, आई व बहिणी असा परिवार आहे.
फोटो : 06882
आनंदराव प्रभावळकर
कोल्हापूर : गहिनीनाथनगर, कागल येथील आनंदराव दत्तात्रय प्रभावळकर (वय ८७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ४) आहे.
...
फोटो
शांताबेन शाह
कोल्हापूर : शाहूपुरी दुसरी गल्ली येथील शांताबेन कांतिलाल शाह (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.