निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

07103
वैशाली पाटकर
कोल्हापूर : बांदा (ता. सावंतवाडी) येथील वैशाली जयप्रकाश पाटकर (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

03727
बाळासाहेब आजगेकर
उत्तूर : पेंढारवाडी (ता. आजरा) येथील बाळासाहेब ऊर्फ रामचंद्र दशरथ आजगेकर (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, भाऊ व बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ६) सकाळी आहे.

07088
माणिक पाटील
कोल्हापूर : माणिक हिंदुराव पाटील यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

07093
श्रीनिवास पोतनीस
कोल्हापूर : नंदनवन कॉलनी, मोरेवाडी येथील श्रीनिवास आत्माराम पोतनीस (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

03371
लीलाबाई चौगले
सोळांकूर : पनोरी (ता. राधानगरी) येथील लीलाबाई पांडुरंग चौगले (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

03019
राजाराम पाटील
गारगोटी : आदमापूर (ता. भुदरगड) येथील राजाराम ज्ञानू पाटील (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

07049
मल्लाप्पा यादव
कुरुंदवाड : आलास (ता. शिरोळ) येथील मल्लाप्पा धोंडी यादव (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुलगे, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

01790
पांडुरंग पाटील
बिद्री : येथील पांडुरंग सिद्धू पाटील (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

01788
पार्वती पाटील
बिद्री : सोनाळी (ता. कागल) येथील पार्वती ईश्‍वरा पाटील (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुली, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.

02166
लहू भोपळे
शिरोली दुमाला : चाफोडी (ता. करवीर) येथील लहू श्रीपती भोपळे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

03362
बाळासो पुजारी
उजळाईवाडी : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील बाळासो ईश्‍वरा पुजारी (वय ६३) यांचे निधन झाले.