''शिवराज''मध्ये दूर्गचित्रांचे प्रदर्शन

''शिवराज''मध्ये दूर्गचित्रांचे प्रदर्शन

gad61.jpg
07472
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात शिवराज्यभिषेक दिनानिमित्त आयोजित चित्रप्रदर्शनाला डॉ. अनिल कुराडे, प्रा. बीना कुराडे, डॉ. आर. एस. निळपणकर आदींनी भेट दिली.
--------------------------------------------------------

‘शिवराज’मध्ये दुर्गचित्रांचे प्रदर्शन
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे शिवस्वराज्यभिषेक दिन उत्साहात साजरा झाला. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. महाविद्यालयाच्या डॉ. जे. पी. नाईक सभागृहात दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे आयोजित दुर्गचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्‍घाटन प्रा. बीनादेवी कुराडे यांच्या हस्ते झाले. डॉ. कुराडे यांनी मनोगत व्यक्त केले. केमिस्ट्री विभागप्रमुख डॉ. ए. एम. हसुरे, अॅकॅडेमिक डायरेक्टर डॉ. आर. एस. निळपणकर, डॉ. एस. डी. सावंत, डॉ. आर. पी. हेंडगे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, जनसंपर्क अधिकारी विक्रम शिंदे, दुर्गवीर प्रतिष्ठानचे स्वयंसेवक रोहित कातोरे, मनीष हसूरकर आदी उपस्थित होते. डॉ. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com