एच. बी. इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एच. बी. इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के
एच. बी. इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के

एच. बी. इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के

sakal_logo
By

gad72.jpg :
07762
रिया अलकनुरे, पृथ्वी नाईक, कीर्ती रणदिवे

एच. बी. इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के
नूल : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील एच. बी. इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. सलग नऊ वर्षे या विद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. रिया अलकनुरे, पृथ्वी नाईक, कीर्ती रणदिवे यांनी शाळेत गुणानुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले. शिक्षक, मुख्याध्यापक गंगाधर जोडगुद्री यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष चंद्रशेखर पाटील व संचालकांचे प्रोत्साहन मिळाले.
-------------------------------------------------
gad73.jpg :
07763
सौंदर्या कासारकर, पायल नार्वेकर, अथर्व शिंदे

श्रीराम हायस्कूलचा निकाल ९७ टक्के
नूल : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील श्रीराम हायस्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल ९७.७७ टक्के लागला. सौंदर्या कासारकर, पायल नार्वेकर, अथर्व शिंदे यांनी प्रशालेत अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक सचिन वाडकर यांनी अभिनंदन केले.