आजचे कार्यक्रम- ९ जून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- ९ जून
आजचे कार्यक्रम- ९ जून

आजचे कार्यक्रम- ९ जून

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम

० प्रदर्शन ः शिल्पकार विशाल राजस यांच्या शिल्पाकृतींचे प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सकाळी दहा
० जयंती कार्यक्रम ः श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची १०५ वी जयंती. स्थळ ः डॉ. बापूजी साळुंखे स्मृतीभवन, ताराबाई पार्क. वेळ ः सकाळी साडेदहा
० आराखडा सादरीकरण ः ‘क्रिडाई’च्या वतीने राजाराम तलावाजवळील अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटरच्या आराखड्याचे सादरीकरण. स्थळ ः रेसीडन्सी क्लब. वेळ ः सायंकाळी चार
० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक्स ॲनानिमसतर्फे विनामूल्य मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः वि. स. खांडेकर प्रशाला, शाहूपुरी व्यापारी पेठ. वेळ ः सायंकाळी साडेसात