आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

पुरस्कार वितरणः उद्योगपती संजय घोडावत यांना पुरस्कार. स्थळ ः हॉटेल सयाजी. वेळ - सकाळी ८.३० वाजता
...........
मेळावाः प्रागतिक पक्षांचा मेळावा. स्थळ ः महासैनिक दरबार हॉल.वेळ - दुपारी १ वाजता
........
भजनसेवाः गीता मंदिरच्यावतीने भजनसेवा. स्थळः गीता मंदिर, ताराराणी चौक. वेळः दुपारी ३ वाजता.
..........
बक्षीस वितरणः रानभाज्या पाककृती स्पर्धेचे बक्षीस वितरण. स्थळ ःमहावीर कॉलेज.वेळ ः सायंकाळी ५ वाजता.
.......
पुण्यस्मरण सोहळाः श्रीकृष्ण दत्त सरस्वती महाराज पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त अनिकेत जोशी यांचे गायन.स्थळः श्रीकृष्ण सरस्वती मंदिर, गंगावेश. वेळ ःसायंकाळी ७ वाजता
..........
मद्यमुक्तीची महासभाःअल्कोहोलिक ॲनॉनिमसतर्फे मद्यमुक्तीची महासभा.स्थळ ः नेहरू हायस्कूल, दसरा चौक.वेळ ः सायंकाळी ७.३० वाजता.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com