Sat, December 2, 2023

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम
Published on : 7 September 2023, 6:01 am
आजचे कार्यक्रम
*दर्शन ःबाळकृष्ण हवेलीतर्फे नंद महोत्सव दर्शन, स्थळ - बाळकृष्ण हवेली, नागाळा पार्क ः वेळ - सकाळी ९ वाजता
*मोफत कॅम्प ःफिजीओथेरपी मोफत कॅम्प, स्थळ - आरोग्य निकेतन, शाहुपुरी २ री गल्ली
*परिषद ःइंडो-जपान विज्ञान परिषद, स्थळ - शिवाजी विद्यापीठ,वेळ - सकाळी १० वाजता
*पुरस्कार वितरण ः जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण, स्थळ - शाहू स्मारक, दसरा चौक, वेळ - सकाळी ११ वाजता
*मद्यमुक्तीची महासभा ः अल्कोहोलिक ॲनॉनिमसतर्फे मद्यमुक्तीची महासभा, स्थळ - वि. स. खांडेकर प्रशाला, शाहुपुरी
*भजन ः श्रीकृष्ण महाराज मंदिरात भजन, स्थळ - श्रीकृष्ण महाराज मंदिर, गंगावेश, वेळ - रात्री ११ वाजता