आजचे कार्यक्रम- तेरा सप्टेंबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- तेरा सप्टेंबर
आजचे कार्यक्रम- तेरा सप्टेंबर

आजचे कार्यक्रम- तेरा सप्टेंबर

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- तेरा सप्टेंबर
......................
० प्रबोधन फेरी ः जनस्वास्थ दक्षता समितीतर्फे पर्यावरण संवर्धन प्रबोधन फेरी. स्थळ ः भवानी मंडप. वेळ ः सकाळी दहा
० ज्येष्ठांसाठी व्याख्यान ः राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे सुरेखा कदम यांचे ‘ज्येष्ठांचे मनोगत’ या विषयावर व्याख्यान. स्थळ ः टाऊन हॉल विरंगुळा केंद्र. वेळ ः सायंकाळी चार
० पुस्तक प्रकाशन ः प्रा. दिनेश डांगे संपादित ‘ओळख जुना बुधवार पेठेची‘ या पुस्तकाचे प्रकाशन. स्थळ ः अभिषेक लॉन, तोरस्कर चौक. वेळ ः सायंकाळी पाच
० ग्रंथ प्रकाशन ः अक्षर दालन आणि शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या विद्यमाने डॉ. वैशाली गुंजेकर लिखित ‘साठोत्तरी प्रवासवर्णने ः वाटा आणि वळणे‘ ग्रंथाचे प्रकाशन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सायंकाळी पाच
० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक्स ॲनानिमसतर्फे विनामूल्य मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः कोल्हापूर केमिस्ट असोसिएशन हॉल, व्हीनस कॉर्नर. वेळः सायंकाळी साडेसात