Sat, December 2, 2023

आजचे कार्यक्रम- २२ सप्टेंबर
आजचे कार्यक्रम- २२ सप्टेंबर
Published on : 21 September 2023, 4:54 am
आजचे कार्यक्रम
०औषधे वितरण ः (कै) इंदुमती भबुतमल संघवी यांच्या स्मरणार्थ जीवनावश्यक औषधांचा ‘सीपीआर''ला प्रदान कार्यक्रम. स्थळ ः छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय. वेळ ः सकाळी साडेअकरा
०पानसुपारी कार्यक्रम ः मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लबतर्फे गणेशोत्सव मंडळांसाठी पानसुपारी कार्यक्रम. स्थळ ः मिरजकर तिकटी. वेळ ः सायंकाळी साडेसहा
०मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक्स ॲनानिमसतर्फे विनामूल्य मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः वि. स. खांडेकर प्रशाला, शाहूपुरी व्यापारी पेठ. वेळ ः सायंकाळी साडेसात