
निधन वृत्त
33680
सरस्वती मोरे
कोल्हापूर : साळोखे पार्क येथील सरस्वती लक्ष्मण मोरे (वय 92) यांचे निधन झाले. वृत्तपत्र विक्रेते अभिजीत कणसे यांच्या त्या आजी होत. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.
33681
निवास टिपुगडे
कोल्हापूर : मंगळवार पेठ, बालगोपाल तालीम मंडळ येथील निवास वसंतराव टिपुगडे (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
33698
सुधा नाबर
कोल्हापूर : राजारामपुरी येथील सुधा शरदचंद्र नाबर (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. मल्टी प्रिंट ॲडव्हर्टायझिंगचे कौस्तुभ, शशांक व पराग नाबर यांच्या त्या मातोश्री होत.
M33740
वल्लभ कुलकर्णी
कोल्हापूर ः राजारामपुरी येथील वल्लभ राजाराम कुलकर्णी (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
33714
सुंदराबाई माने
वडणगे ः येशील सुंदराबाई शंकर माने (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. २६) आहे.
ich2510.jpg
33710
भूपाल पाटील
इचलकरंजी : अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील भूपाल शिवगोंडा पाटील (मड्डे) (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन व नातवंडे असा परिवार आहे.
09030
रामचंद्र पाटील
घुणकी : येथील रामचंद्र पांडुरंग पाटील(वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन मंगळवारी (ता. २६) आहे.
03493
पंडित पोवार
राशिवडे बुद्रुक : येथील पंडित राजाराम पोवार ( वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, दोन मुली, चुलते, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
02816
तानुबाई मगदूम
कोडोली : केखले, (ता. पन्हाळा) येथील तानुबाई शामराव मगदूम (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मूलगे, दोन मूली, जावई, सुना, नातवंडे, परत्वंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता.२६) आहे.
02183
दत्तात्रय पाटील
कसबा तारळे : पिरळ (ता.राधानगरी) येथील दत्तात्रय सदाशिव पाटील (वय ४७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, आई,वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.
02181
कसबा तारळे : गुडाळ (ता.राधानगरी) येथील पांडुरंग ज्ञानू सुतार (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी,दोन मुलगे,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
03492
श्रीकांत परीट
सोळांकूर : पनोरी (ता. राधानगरी) येथील श्रीकांत भाऊ परीट ( वय ६२ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, आई, मुलगी, दोन मुले, सुना ,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २७) आहे.
33591
भार्गव इंदुलकर
कोल्हापूर ः नेर्ली तामगाव येथील भार्गव शिवराम इंदुलकर (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांनी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये देहदान केले. त्यांच्यामागे पत्नी, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.
03878
बाबूराव पाटील
वारणानगर : बहिरेवाडी येथील बाबुराव सखाराम तथा बी. एस. पाटील(वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २७) आहे.
33564
आक्कुबाई सुतार
गडहिंग्लज : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील आक्कुबाई बाळकू सुतार (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, तीन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे
04419
सदाशिव साळोखे
पुनाळ : कुंभारवाडी (ता.पन्हाळा) येथील शाहिर सदाशिव केरबा साळोखे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, सुना ,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार (ता. २७) आहे.
33762
पंडितराव पाटील
कोल्हापूर : भवानी हौसिंग सोसायटी, देवकर पाणंद, येथील पंडितराव गणपतराव पाटील (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे.