शिक्षण सेवक पतसंस्था सभा रविवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षण सेवक पतसंस्था सभा रविवारी
शिक्षण सेवक पतसंस्था सभा रविवारी

शिक्षण सेवक पतसंस्था सभा रविवारी

sakal_logo
By

शिक्षण सेवक पतसंस्था सभा रविवारी
चंदगड : येथील प्रा. नामदेवराव दंडगेकर चंदगड तालुका शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा रविवारी (ता. १७) सकाळी अकरा वाजता हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. तरी संस्थेच्या सभासदांनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष प्रा. शिवाजी खरुजकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kow22b00731 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..