कोवाड - बैल मृत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड - बैल मृत
कोवाड - बैल मृत

कोवाड - बैल मृत

sakal_logo
By

होसूर घाटात मृत बैल
कोवाड : होसूर (ता. चंदगड) येथील घाटात अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास टेंपोतून मृत बैल फेकून देऊन पसार झाले. रस्त्याच्या कडेला मृतावस्थेतील बैलाचे धड पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. बैल घाटातच उघड्यावर का टाकला अशी चर्चा होत आहे. लम्पीची लागण झाली होती का, अशीही शंका व्यक्त होत आहे. बैलाची विल्हेवाट लावून अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.