कथाकथन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कथाकथन स्पर्धा
कथाकथन स्पर्धा

कथाकथन स्पर्धा

sakal_logo
By

कथाकथन स्पर्धेत लाखावर विद्यार्थी सहभागी
कोल्हापूर, ता. २८ : शालेयस्तरीय कथाकथन स्पर्धेत जिल्ह्यातील १ हजार ९६७ शाळांमधील १ लाख १४ हजार ४९१ विद्यार्थी सहभागी झाले. निमित्त होते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाचे. जिल्हा प्रशासनातर्फे त्याचे आयोजन केले आहे.
छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील घडलेल्या प्रसंगांवर आधारित कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांना अभिवादन केले. आजरा तालुक्यातील ७२ शाळांतील ६ हजार ९२४, भुदरगड ८१ शाळांतील ५५६, चंदगड १४३ शाळांतील ४ हजार २६५, गडहिंग्लज १०३ शाळांतील ४३१, गगनबावडा २२ शाळांतील ४२२, हातकणंगले ३६२ शाळांतील १३ हजार २५४, कागल २४९ शाळांतील ४४ हजार ३६७, करवीर ३०६ शाळांतील ४ हजार ३१०, पन्हाळा ११३ शाळांतील १० हजार ४३२, राधानगरी ७४ शाळांतील ७०९, शाहूवाडी ११२ शाळांतील २२४, शिरोळ १५७ शाळांतील एक हजार २२५, कोल्हापुरातील शाळांमधील २७ हजार ३७२ विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09799 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top