यिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिन
यिन

यिन

sakal_logo
By

19444
हिंदकेसरी दीनानाथसिंह

लाल मातीतील कुस्ती जगली पाहिजे.
हिंदकेसरी दीनानाथसिंह म्हणाले, ‘तरुण पिढी देशाचे भविष्य आहे. त्यांनी व्यायाम केला पाहिजे. शाहूनगरीत कुस्तीला राजाश्रय मिळाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्तीला चालना दिली. लाल मातीतील कुस्ती जगली पाहिजे. माझी आई लाल माती आहे. शासन व समाजाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पैलवानांना वेळेवर मानधन मिळत नाही. त्यांच्याकडे औषधाला पैसे नाहीत.’
--
- विभक्त कुटुंबामुळे शेती गुंठ्यावर आली
- कुटुंबाला पैलवानाचा खर्च परवडेना
- शरीर हीच संपत्ती लक्षात घेऊन व्यायाम करा
- व्यायाम करून वाघासारखे जगा
---
फोटो
मोहाचा खर्च टाळायला शिका
उद्योजक मनीष झंवर म्हणाले, ‘पैसा मिळवणे सोपे टिकवणे अवघड आहे. मोहाचा खर्च टाळायला शिकले पाहिजे. सर्वांना शेअर मार्केट माहीत आहे. मात्र, आपल्या गरजा काय हे माहीत नाही. लोकांचे गरजांवर नियंत्रण नसते. वेतन किती, कॅल्क्युलेशन कसे करतो, हे महत्त्वाचे आहे. पैसा खर्च होताना पैसे दिसत नाहीत. मला जे मिळणार त्यातून बचत किती करतो, हे पाहिले पाहिजे. इंट्रा ट्रेडमध्ये जास्त पैसे गुंतवावे लागत नाहीत.

- अभ्यासाशिवाय गुंतवणूक करू नका
- शेअर मार्केटचा अभ्यास करावा
- खर्च लिहिण्याची सवय लावा
- बचत हा सुखी आयुष्याचा उत्तम मार्ग
- बचतीची सवय आतापासून लावा

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09825 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top